तर मंडळी आपण पहिला भाग वाचला खूप छान प्रतिक्रिया दिल्या , त्याबद्धल आभारी आहे .
किस्सा Lockdown चा : भाग २
खरं तर आपण या lockdown तसेच या corona आजरा मध्ये खूप काही शिकलो आहे बरोबर ना ? सगळ्यात महत्वचे म्हणजेे आपण खुप छान संयम जो दाखवला आहे त्याला तोड़ नहिय , त्याचबरोबर खुप गोष्टि आपण शिकलो आहे . म्हणजे एक तर काही लोक आहे त्या गोष्टीत समाधान मानायला शिकलो , घरी आहे त्यात मनोरंजन कसे करतील याचा विचार करु लागलो , आणि मुख्य म्हणजे आहे त्या लोकात त्यांना सहन करतो आहेत 😊 ,खुप दिवसंचा संवाद सुरु झाला , एकमेकांना समजून घेणे , प्रत्येकांच्या विचार काळु लागले .
असो या कोरोना सारख्या भीषण आजरामधे आपण खुप धैर्याने पुढे जात आहोत याच खरच कौतुक आहे .मला वाटत भारतात पहिल्यांदा एवढे लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत याच देखील कौतुक आहे .कोरोना चे खुप काही impact देखील आहेत .
अश्याच खुप साऱ्या positive विचारासह पुढे जाऊया आहे या कोरोना रोगावर मात करूया , पुन्हा भेटुया पुढच्या भागात ......

No comments:
Post a Comment