किस्सा Lockdown चा: भाग ३रा
मास्क , सैनिटाइजर आणि तळीराम
तुम्हाला शीर्षक वाचून लक्षात आलेलेच असेल की काय लिहिंनार आहे ते ......
अन्न , वस्त्र , निवारा , याबरोबर आता मास्क , सैनिटाइजर हे देखील एक मानवी जीवनाची गरज झाली आहे असा फील येतोय सध्या.....
सगळे जण मास्क लावून फिरत आहेत , त्याचबरोबर सैनिटाइजर चा वापर देखील खुप वाढल आहे . पुर्वी लोक सांगयची की हात , पाय धू म्हणून पण कोणी ऐकत नव्हते , आता मात्र सगळे जण घाबरले.....असो या कोरोना ने आपल्यावर खुप वाईट वेळ अनाली आहे , सगळे घरात कैद आहेत .......फक्त आपणच नाही तर , या आजराने देवाना देखिल सोडले नाही ?
आज सर्व प्रार्थना क्षेत्र बंद आहेत , म्हणजे देवान देखिल स्व:त ला qurantine करून घेतले आहे .......
त्यात सरकारच्या तिजोरित पैसे नाहीत म्हणून मद्य विक्री सुरु केलि , काय सुरु आहे देशात काही कळत नहिय .....म्हणजे खरच एवढी बिकट वेळ आली आहे काय? की दारू विक्री करून पैसे येणार आहेत त्या तिजोरित ? आणि लोकांच्या रिकाम्या होणार ,हिंसाचार वाढणार....याचा विचार कोन करणार ?
असो आपण सर्व जण घरात राहु सुरक्षित रहु , आणि काळजी घेऊ .....